¡Sorpréndeme!

ST Strike: एस टी संपामुळे फेरीवाल्यांची भाकरी हिरावली | Sakal

2021-11-11 461 Dailymotion

ST Strike: एस टी संपामुळे फेरीवाल्यांची भाकरी हिरावली
गेल्या ५ दिवसांपासून चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप उग्र होत चालला आहे. यातच हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे काय असा प्रश्न समोर आला आहे. "आम्ही जगायचं तरी कसं", असा सवाल हताश झालेले फेरीवाले विचारत आहेत, याचाच आढावा थेट पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँडवरुन घेतला..
#STBusStrike #MSRTC #STBus #Maharashtra #Pune #Hawkers